Dictionaries | References

सखून

   
Script: Devanagari
See also:  सुखून

सखून

  पु. शब्द ; वाणी ; वचन ; जबान ; भाषण . ही दानाई ईश्वरांनीं ज्यास बक्षीस केली त्याचें सखुनाची पास ठेवणें लाजीम . - रा ५ . ८६ . [ अर . सखन , सखून = भाषण , वाणी तुल० सं . शकुन ]
  पु. शब्द ; वचन . [ सं . शकुन ; फा . सुखून ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP