Dictionaries | References स सध्या Script: Devanagari See also: सध्यां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सध्या A dictionary, Marathi and English | Marathi English | | Now. Pr. सध्याच साळी पिकवी दुकाळीं Used, like उत्पन्न- भक्षी, where a person first earns then eats. (From a tale of गौतमऋषि, who, during a famine, daily sowed and daily caused to ripen rice for his dinner. Rate this meaning Thank you! 👍 सध्या Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Now. Rate this meaning Thank you! 👍 सध्या मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. आता , वर्तमानकाळी , हल्ली ; क्रि.वि. आत्ताच , लगेच ; क्रि.वि. तूर्त , तूर्तास तूर्त . Rate this meaning Thank you! 👍 सध्या मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adverb वर्तमान काळात Ex. सध्या भारत व पाकिस्तान मधे क्रिकेटचा सामना चालू आहे. ALSO SEE:आधुनिक ONTOLOGY:समयसूचक (Time) ➜ क्रिया विशेषण (Adverb) SYNONYM:हल्ली आजकाल अलीकडे आताशी तूर्त सांप्रत आत्ताशीWordnet:asmআজিকালি bdआथिखालाव benআপাতত gujઅત્યારે hinफिलहाल kanಸದ್ಯಕ್ಕೆ kasفِل حال kokवर्तमान काळांत malഈയിടെയായി mniꯉꯁꯤ ꯉꯁꯤꯃꯛ nepअचेल oriବର୍ତ୍ତମାନ panਫਿਲਹਾਲ sanसद्यस्कालीनः tamதற்சமயம் telప్రస్తుతం urdفی الحال , ان دنوں , آجکل , اب , اس وقت , فی الوقت Rate this meaning Thank you! 👍 सध्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | क्रि.वि. याक्षणीं ; तात्काळ ; आतांच ; त्वरित . साधूसीं गांजितां झालें सध्यां फळ - मोअभंग ( नवनीत पृ . २५७ ). पाहें माझी सध्यां प्रतीती । - मुआदि १६ . १८६ . [ सं . सद्यः ] म्ह० सध्याच साळी पिकवी दुकाळी = रोज प्रथम अन्न मिळविणें व नंतर खाणें याअर्थी ; उत्पन्नभक्षी . गौतमऋषि एका दुष्काळांत रोज धान्य पिकवीत व भक्षण करीत अशा कथेवरून . Related Words सध्या एक शीख सध्या लाख वर्तमान काळांत فِل حال आथिखालाव अचेल सद्यस्कालीनः फिलहाल தற்சமயம் আজিকালি আপাতত ਫਿਲਹਾਲ ಸದ್ಯಕ್ಕೆ ഈയിടെയായി ప్రస్తుతం ବର୍ତ୍ତମାନ અત્યારે nowadays today now आताशी आत्ताशी थिजे in an existing vacancy अतांशी दरहाल घटकाभर हल्ली आजकाल विमानघर अडीचकी अवंदा भाषाविषयक स्विट्झरलंड आपटबार कुलपबंदी दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें ठिकठिकाणी माहेरपण प्राबल्य असणे प्लंबर not traceable हापसा खळे आकाशकुसूम तुलनेने मृत्यूदर मरणासन्न असणे currently उफणणी अंदाजबाजी ग्रीनलँडिक अलीकडे दलाईलामा थिएटर तंदुरुस्ती भ्रमणध्वनी फळबाग नेस्तनाबूत करणें सांप्रत चित्तूर खाजगीकरण ओढगस्त कुळवणी गोणपाट सहशिक्षण शिकणे आज अमीर तर उद्या फकीर अन्यत्किंचित फर्निचर नवी विटी, नवें राज्य special creation, doctrine of primofilices स्ट्रॉबेरी उत्तरकाशी उपसचिव एका नावेत बसणें ग्रांथिक विध्वंसक विश्वस्तमंडळ वाचन गुलदस्त तोतापुरी बाजारांत तुरी आणि भट भटणीला मारीः रांडे घट्ट करशील कीं पातळ करशील? बाजारांत तुरी, भट भटणीला मारी रशियन माहिती तंत्रज्ञान युती नाट्यकला निकड पेन पेरणी पोटार्थी वातावरण कचका कलाकृती वावटूळ गिलावा आता आवश्यकता Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP