Dictionaries | References

सरसा

   
Script: Devanagari
See also:  सरस , सरिसा

सरसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   घाली ॥. Also:-With the sway, sweep, rush, or course of; as हाकेसरशी घाली उडी ॥ स्तंभा- माजीं कडाडी ॥; also गोळ्यासरसे वृक्ष ही उडाले; वारेसरसा, हातासरसा, झपाट्यासरसा, तडाख्यासरसा, उठण्यासरसा, बोलण्यासरसा. 3 Used as ad decl:--In the neighborhood, near, nigh. 4 ad decl Towards or to one side; out of the direct way. Used with verbs of action or motion; as काढ, कर, घाल, & निघ, हो, जा.
   sarasā a Commonly सरस. Superior &c.

सरसा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Near.
 prep   Nigh.
   Like; superior.

सरसा

 वि.  १ सारखा ; समान ; तुल्य . देखे संतासंती कर्मी । हें जें सरिसेपण मनोधर्मी । - माज्ञा २ . २७२ . नावांसरशी करणी असावी . - शअ . १ सन्निध ; जवळ ; समीप . घरासरशीं घरें लागलेलीं आहेत . २ ( वेग , सपाटा , आवेश , झटक ) यांच्यासह ; बरोबर . हांकेसरशी घाली उडी । स्तंभामाजी कडाडी । वार्‍यासरसा , हातासरसा , झपाटयासरसा , तडाक्यासरसा , उठण्यासरसा , बोलण्यासरसा . - क्रिवि . १ बरोबर ; सह ; संन्निधभागीं ; जवळपास . सख्या दोन्ही भागीं बसति सरसा सावधपणें । - सारुह ६ . ८९ . तुका म्हणे सरशी असों येणें बोधें । - तुगा १९३ . २ बाजूला ; एकीकडे ; मार्गातून दूर . ( क्रि० काढणें ; करणें ; घालणें ; निघणें ; होणें ; जाणें ). ३ तात्काल ; लागलीच ; झपाटयानें . सत्य बोले देव भक्तिभाव जैसा । अनुभव सरसा आणूनियां । - तुगा १८ . मुलें मिळालीं सरसीं । क्रीडताती हरिसवें । - ह ७ . ११९ . नाम जपे सरसे । - देप ६७ . ४ नीट ; व्यवस्थित ; सरसावून . पान खाऊन रंगेल अधर । पदर घे सरसा लाजून जरा । - पला ३६ . ५ पुढें ; अग्रभागीं . या हो या झगडावयास सरसे व्हा मेळवा वाहवा । - केक ५३ . [ सं . सदृश ] सरसून - शअ . बरोबर ; जवळून ; सह ; लगटून ; लागून . ( क्रि० जाणें ; चालणें ; बसणें ).
 वि.  १ श्रेष्ठ ; वरिष्ठ ; उत्कृष्ट ; उत्तम ; सुरेश ; चांगला . सरस बासन वजनदार पाहुणे मेले बहुत फार । - ऐपो १८५ . हौदे अंबार्‍या सरशा निरश्या । - ऐपो २४० . २ वरचढ ; वरच्या दर्जाचा ; अधिक मोठा ; जाडा ; आकार गुण , संख्या वगैरेनी अधिक [ सं . श्रेयस ] सरसता , सरसाई - स्त्री . १ श्रेष्ठपणा ; उत्कृष्टता . २ वरचढपणा ; आधिक्य .
 वि.  सरस पहा .

सरसा

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
स-रसा  f. f. = सरला, Ipomoea Turpethum, [L.]
ROOTS:
रसा

सरसा

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
   See : नाकुलः

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP