Dictionaries | References

साधक

   { sādhaka }
Script: Devanagari

साधक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वह जो आध्यात्मिक या धार्मिक क्षेत्र में फल-प्राप्ति के उद्देश्य से किसी प्रकार की साधना में लगा हुआ हो   Ex. वाशित्व सिद्धि का साधक सबको अपने वश में कर लेता है ।
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokसाधक
marसाधक
oriସାଧକ
sanसाधकः
urdریاضتی
 adjective  साधना करनेवाला   Ex. साधक व्यक्ति की साधना में बाधा नहीं पड़नी चाहिए ।
MODIFIES NOUN:
व्यक्ति
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
   See : साधन, पित्त, भक्त, दौना, ओझा, पुतजिया, हेतु, अभ्यासी

साधक

साधक n.  एक राक्षस, जो हिरण्याक्ष से हुए देवासुर संग्राम में वायु के द्वारा मारा गया [पद्म. सृ. ७५]

साधक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  साधना करपी व्यक्ती   Ex. वाशित्व सिद्धीचें साधक सगल्यांक आपले सुवादीन करपाक सोदता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अभ्यासी
Wordnet:
marसाधक
oriସାଧକ
sanसाधकः
urdریاضتی
   See : भक्त

साधक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

साधक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   That accomplishes; that is instrumental.

साधक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  साधना करणारी व्यक्ती   Ex. विद्यार्थी हे ज्ञानाचे साधक किंवा उपासक झाले पाहिजेत.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokसाधक
oriସାଧକ
sanसाधकः
urdریاضتی
 adjective  साधना करणारा   Ex. साधक व्यक्तीच्या साधनेत व्यत्यय नाही आला पाहिजे.
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)

साधक

 वि.  १ ( कार्य इ० ) सिध्दीस नेणारा ; घडवून आणणारा ; पुरें करणारा ( माणूस , पदार्थ इ० ). २ कार्यसिध्दीविषयीं उपयुक्त ; साधनभूत , उपकारक ( लेख , वचन , पदार्थ इ० ). ३ मोक्षसाधनासाठी जपतप , व्रतवैकल्यें , देहदंड इ० करणारा ( योगी , मांत्रिक ); मुमुक्षु . या विषयातें साधक । त्याजिती नियमें । - ज्ञा २ . ३०३ . उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । दृढतेकारणें करी साधन । या नांव साधक । - दा ५ . ९ . ४ . ४ मदतनीस ; शिष्य . जालंधर सिध्द महाराज देख । कानिफा तयाचा साधक । - संतलीलामृत ( नवनी . २४३ ). [ सं . ]
०ता  स्त्री. १ एखादी गोष्ट साध्य करण्याची हातोटी ; सिध्दि . २ प्रसंगमान जाणणें . - होकै ८ .
०बाधक वि.  उपकारक आणि अपकारक ; अनुकूल आणि प्रतिकूल . २ योग्य ; अयोग्य ; चांगलें कीं वाईट . भलत्यास पैसा देऊं नये साधकबाधक पाहून व्यवहार करावा . साधणें - उक्रि . १ ( कार्यादि ) सिध्द होई असें करणें ; सिध्दीस नेणें . २ करणें ; संपादणें . ३ मिळविणें ; जिंकणें . मत्संकल्प असा कीं साधुनि द्यावीच सर्व भू पार्था । - मोभीष्म ११ . ११ . ४ मारणें ; नाश करणें . - ज्ञा ३ . २१६ . हें शस्त्रेंवीण साधिती । - ज्ञा ३ . २५८ . ५ अनुकूल करणें एकातें साधूनि मारिती । - ज्ञा १६ . ३४४ . ६ पाळणें ( व्रत , विधि इ० ); साजरा करणें , मानणें . ( सण , सुट्टी ). ७ व्याकरण करणें , सांगणें . ८ व्याकरणानुबंधांनीं , शब्दसंयोगानें बनविणें ( शब्द ). - अक्रि . १ सिध्द होणें , तडीस जाणें . २ यशस्वी होणें ; भरभराटणें . ३ सुरळीत चालणें . [ सं . साध् ‍ - साधन ] साधणी , साधणूक - स्त्री . १ साधण्याचा व्यापार ; साध्य करून घेणें ; संपादणें ; मिळविणें . २ सिध्दीचा योग्य मार्ग , संधान ; उपाय ; योजना ; युक्ति ( साध्य करण्याची ); घडविण्याचें कौशल्य . जिएं घडितां साधुनूक सरें । विश्वकर्मेयांची । - शिशु ३२८ . साधवणें - क्रि . ( व . ) वश करणें . साधित - वि . १ साधलेला ; मिळविलेला ; तडीअ नेलेला . २ ( व्या . ) गुणधर्मयुक्त ; मूर्त . ३ ( व्या ) उद्‍भूत ; संभूत ; प्रत्ययादिकेंकरून बनविलेला . याच्या उलट सिध्द . ४ ( व्या ) यौगिक ; संस्कारित ; घटित याच्या उलट मूळ . ५ ( व्या . ) दोन किंवा अधिक अवयव एकत्र होऊन बनलेला . साधितणें - क्रि . साधणें . साधन - न . १ साधण्याचा व्यापार ; संपादन ; प्राप्ति . २ करणें ; बजावणें ; उकरणें . ३ कारणभूत अंगें , पदार्थ ; साहित्य ; सामग्री ; उपकरणें . ४ अवयव ; अंगें ; घटक . ५ योजना ; क्लृप्ति ; उपाय . म्हणते साधनें केलीं अनेक । - एभा १० . ११४ . ६ मध्यस्थ ; अडत्या ; गुमास्ता . ७ धार्मिक व्रतवैकल्यें ( मोक्षप्राप्तीसाठीं ); मंत्रतंत्र , दानधर्म इ० ; अनुष्ठान . ८ ( न्याय . ) निर्णयाला प्रमाणभूत गोष्ट ; प्रतिज्ञा . ९ ( कायदा ). स्थापित करणें ; सिध्द करणें . १० ( औषधें - किमया यांसाठीं ) धातूंवर रासायनिक क्रिया , संस्कार ( विशेषतः पार्‍यावर ). ११ जोड ; संपादणी . आपल्याकरितां मी नरकाचं साधन केलं . - इंप २९ . १२ नाश ; पराभव . त्रिपुर साधन करावयासी । - गुच १ . ९ . १३ ( व . ) मार . [ सं . ]
०चतुष्टय  न. ब्रह्मप्राप्तीचे चार प्रधान उपाय . वस्तुविवेक , वैराग्य , शमादि षट्‍संपत्ति , व मुमुक्षुत्व . - एरुस्व ६ . ५६ . आत्मत्वाचिया विशाळ धोंडी । ठाई ठाई ठेविल्या प्रचंडी । साधनचतुष्टयादि हातगुंडी । दुर्ग पावले शोभेसी । - स्वानु १० . २ . १० .
०द्वादशी  स्त्री. सकाळी थोडावेळ असणारी द्वादशी ( पुढे त्रयोदशी लागत असल्याने एकादशीचा उपवास थोडया वेळांत सोडण्याची व्यवस्था करावी लागते )
०निर्देश  पु. १ ( कायदा ) पुरावा पुढे करणें ; पुराव्याचा उपन्यास निर्देश . २ ( न्याय . ) प्रमाणांची मांडणी , स्थापना .
०पत्र  न. पुराव्याचा कागद ; लेखी पुरावा .
०मार्ग  पु. १ मोक्षाचा मार्ग , दिशा .
०सूत्र  न. कार्याचे , सिद्धिचे साधन , उपाय ; ( क्रि० करणें , लावणें ). २ ( हक्क इ० ) शाबीत करण्याचा पुरावा ; साधन ; खतपत्र ; दस्ताऐवज . ३ कार्याचा , संपादणीचा मार्ग , पद्धत . साधनिका - स्त्री . १ तयार करण्याचें , कृतीचे शास्त्र , पद्धत कला . २ ( व्या . ) व्याकरण करणें ; वाक्यपृथक्करण . [ सं . ] साधनी - वि . १ सिद्धिच्या , संपादणीच्या कामी साधनें , उपाय , योजना इ० लावण्यांत , शोधण्यांत वाकबगार , हुषार , मेहनती ; संपादन करणारा ; साध्य करून घेणारा . २ संपादण्याच्या तडीस नेण्याचा कामी योजलेले साहाय्यक , कारण असणारे ( साधन , शस्त्र इ० ). ३ सिद्ध प्रस्थापित करणारें ( लिखाण , खत ). साधनीय - वि . १ संपादण्या - मिळविण्याजोगें ; करण्यासारखे . २ सिद्ध , प्रस्थापित करण्याजोगें . [ सं . ] साध्य - वि . साधावयास शक्य , योग्य ; संपाद्य ; मिळण्यास शक्य , योग्य . साध्य नसे मुनिकन्या । - शाकुंतल ( सामासांत ) कष्ट - आयास - श्रम - कृच्छ - शक्ति - बल - पराक्रम - साध्य . २ प्रति कार्य ; जिंक्य ; निवार्य ( रोग , शत्रु , इ० ). ३ सिद्ध - तयार करावयाचें . हे मार्गु तरी दोनी । परी एकवटती निदानी । जैसी सिद्धसाध्य भोजनी । तृप्ती एकी । - ज्ञा ३ . ३८ . ४ ( तत्व . ) अनुमान , निर्णय करण्यासारखे . ५ ( कायदा ) सिद्ध , प्रस्थापित करावायचें ; सिद्ध करून दाखवावयाचें . ६ ( चुकीने ) संपादित ; प्राप्त ; सिद्ध . - न . १ प्रमेयाचा भाग . २ उद्दिष्ट ; हेतु . - पु . १ ( ज्यो . ) बावीसावा योग . २ देवांचा एक वर्ग . यांत १२ देव आहेत . हे रुद्रादित्यांचे मेळावे वसु हन साध्य आघवे । - ज्ञा ११ . ३३२ . [ सं . ]
०साधन  न. मिळवावयाचें तें मिळणें ; सिद्धि लाभणे ; हेतुपूर्ति .
०सिद्धि  स्त्री. १ हाती घेतलेल्या कामाची सिद्धि . २ मत , भूमिका हिचें प्रस्थापन ; पुरावा . ३ उद्दिष्ट वस्तु प्राप्त झाल्याची स्थिति .

साधक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   See : भक्‍त

साधक

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
साधक  mfn. mf(इका)n. effective, efficient, productive of (gen. or comp.), accomplishing, fulfilling, completing, perfecting, finishing, [MBh.] ; [Kāv.] &c.
   energizing (said of the fire supposed to burn within the heart and direct the faculty of volition), [Suśr.]
   adapted to any purpose, useful, advantageous, [MBh.] ; [Pur.]
   effecting by magic, magical, [Pañcat.] ; [Rājat.]
   demonstrating, conclusive, proving, [Sarvad.]
साधक  m. m. an assistant, [Kāv.]
   an efficient or skilful person, (esp.) an adept, magician, [Kathās.]
   a worshipper, [Mālatīm.]
साधक  n. n. (prob.) = साधन, proof, argument, [Kap.]

साधक

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
साधक [sādhaka] a.  a. [साध्-ण्वुल्, सिध्-णिच् ण्वुल् साधादेशः वा [Tv.] ] (-धका or
-धिका  f. f.)
   Accomplishing, fulfilling, effecting, completing.
   Efficient, effective; त्वं सर्वतोगामि च साधकं च [Ku.3.12.]
   Skilful, adept.
   Effecting by magic, magical.
   Assisting, helping.
   Conclusive.
   कः A magician.
   One possessed of supernatural powers, a yogin; अविचलितमनोभिः साधकैर्मय्यमाणः [Māl.5.1.] -का N. of Durgā.

साधक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
साधक  mfn.  (-कः-का-कं) Completing, perfecting, finishing, who or what effects or completes.
  f.  (-धका or धिका)
   1. Fulfilling.
   2. Effecting by magic.
   3. Skilful, adept.
   4. Aiding, helping.
   E. साध् to finish, ण्वुल् aff.
ROOTS:
साध् ण्वुल्

Related Words

साधक   साधक बाधक   साधकः   ریاضتی   ସାଧକ   সাধক   ਸਾਧਕ   સાધક   ಸಾಧಕ-ಬಾಧಕ   അനുകൂലവും പ്രതികൂലവുമായ   സാധകന്‍   अवसर साधक   votary   self-seeker   opportunistic   timeserving   opportunist   resolvent cubic   resolvent kernel   resolvent of a matrix   instrumental learning   coping behaviour   contact man   resolvant of a markov process   साधकबाधक   instrumental conditioning   सर्वार्थसाधन   proband   कार्य्यसाधक   आंगें   resolvent   मुक्तकर्मन्   मुमुक्षू   हठयोगी   साधकता   अन्वयतिरेक   नहोन   नहोनी   effector   सारा चोरांचा बाजार   उत्तरसाधक   इष्टानिष्ट   साठीं   व्यायामी   ठक, महाठक आणि निवारण्या   मारिफत   मारणी   एक सोनार व एक झारेकरी   मारिफ़त   subserve   conducive   अभ्यासी   सिद्धसाधक   सनाथ   component   conduce   मार्फत   मुकाम   instrumental   विकळ   अविषय   अभंग   अमित   त्रिपुटी   tend   promote   proof   ओज   instrument   agent   perfect   जम्भ   राधा   संसार   मुनि   मूळ   निमित्त   सिध्द   सनत्कुमार   नाम   गौतम बुद्ध   पतंजलि   विष्णु   याज्ञवल्क्य वाजसनेय         रुद्र-शिव   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP