Dictionaries | References

साबरकांडें

   
Script: Devanagari
See also:  निवडुंगब , साबर

साबरकांडें

  स्त्री. नपु . एक प्रकारच निवडुंग . साबरी वाढिन्नल्या सरळा । परी फळ ना आंतु पोकळा । - ज्ञा ९ . १७४ . [ सं . शबर ] साबरी निवडुंग - पु . साबर निवडुंग ; त्रिधारी निवडुंग ; याच्या उलट फडे निवडुंग .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP