Dictionaries | References
त्र

त्रिधारी

   
Script: Devanagari

त्रिधारी     

 पु. निवडुंगातील एक भेद . याला तीन धारा असून धारेच्या कडेवर कांटे असतात . याची मोठमोठी बेटे होतात . यांतून पुष्कळ पांढरा चीक निघतो . याच्या चिकांत सोमल शुद्ध करतात . मुंबईकडे दिवाळीच्या दिवसांत याचे तुकडे करुन त्यांत वाती पेटवितात . - वगु ४ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP