Dictionaries | References स सुळ Script: Devanagari See also: सुळकण , सुळकन , सुळकर , सुळदिनी , सुळदिशी Meaning Related Words सुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. सुळ अशा आवाजाने गुळगुळीत , बुळबुळीत पदार्थावरुन घसरणे , निसरणे किंवा त्यावेळी होणार्या आवाजाप्रमाणे आवाज होऊन . ( क्रि० गळणे ; सुटणे ; निसटणे ; पडणे ; उडणे ). [ ध्व . ] सुळकंडी , सुळकांडी , सुळकुंडी - स्त्री . सुरकुंडी पहा . सुळकणे - अक्रि .बाजूने - मधून - आंतून हळूच घसरणे , निसटून जाणे ; मुकाट्याने निघून जाणे .( व . ) बारीक , निमुळते होणे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP