Dictionaries | References

सोन्याची लंका करणें

   
Script: Devanagari

सोन्याची लंका करणें     

गडगंज संपत्ति सांठविणें. ‘ सोन्याच्या राशी रचून वडिलांनी घराची सोन्याची लंका करुन ठेविली होती.’ -एकच प्याला १.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP