Dictionaries | References

सोहाळा

   
Script: Devanagari
See also:  सोव्हाळा , सोहळा

सोहाळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A festive ceremony.

सोहाळा

 ना.  आनंदोत्सव , उत्सव , समारंभ .

सोहाळा

  पु. १ उत्सवसमारंभ ; आनंनदायक प्रंसग ; उत्सव . २ मौज ; उत्सव ; गर्भादान , लग्नादि शोभन संस्कार ; आल्हादकारक प्रसंग ( खेळ , मेजवानी इ० ) करणें ३ मानवी जीवितांतील भोगावे लागणारे बरेवाईट प्रसंग किंवा संस्कार , [ सं . सौहार्द ] सोहळें - न . लीला ; आनंदजनक खेळ .
  पु. ( रा .) सोहळा पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP