Dictionaries | References म मौज Script: Devanagari See also: मोजा Meaning Related Words मौज हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : उमंग, भोगविलास, लहर मौज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Play, sport, fun, diversion; acts or sights exciting merriment. 2 Pleasure, delight: also mirth or merriment. 3 A sudden fancy or freak; a mere humor or whim.A wave, a billow. मौज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Play. Pleasure. A sudden fancy. A wave. मौज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . लहर ; लाट ; तरंग ; हेलकावा ; हेलावा ; वीची ; ऊर्मि . [ अर . मौज = तरंग ] स्त्री. मजा ; गम्मत ; चैन ; क्रीडा ; खेळ ; करमणूक ; आनंद देणारीं कृत्यें किंवा देखावे .सुख ; आनंद ; मनोरंजन .एकदम उद्भवणारी लहर , तब्येत , विनोद , आश्चर्य ; नवल . [ अर . मौज ] मौज , मौजा - वि . नाना प्रकारच्या मौजा करण्याचा ज्याचा स्वभाव तो ; रंगेलपणांत काळ घालविणारा . मौजाळा - वि . गमती ; खेळकर ; मजा करणारा ; खेळाडू ; करमणूक करण्याचा शोक अगर आवड असलेला . मौजी , मौज्या - वि . मौजाळा पहा . Related Words मौज अंधारांत जाराची मौज मौज उड़ाना मौज करना मौज मस्ती enjoy bask मौज मस्ती करना मौज-मस्तीभरा जीवन जीना मौज मस्ती भरा जीवन जीना licentiousness profligacy मौज मस्ती भरा आरामदायक जीवन जीना चोराची मौज चार दिवस, छिनालीची आठवडा रडत राऊत घोडयावर आणि मौज गांवभर savor savour relish जगण्यांत जोंवर अर्थ आहे तोंवरच मरण्यांत अर्थ मौज आहे ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती looseness dissipation dissolution high spirits elation moving ridge lightness wave रंग करणें मजा मारणें मऊज बहर मारणें ख्याली खुशाली अमन चमन अमनयमनी लहर मारणें लहरा मारणें चोंटणें चोंढणें चोकडी फरेब देणें फिरकी घेणे वहचणी ऐष विगेरे विगैरे रेडणे नेवा आलेभाऊ आलेभाय आलेभाव गंमत करमणुक कईमत घराक झुंपडी ब्रम्ह्याच्या गांठी, मग कां कपाळाला आंठी जवळ नाहीं पैका, बाजार लागे फिका फुकट पिडा, बघायला चला चूटणी द्रव्यहरण प्रीति, तीच पापोत्पत्ति अनुरंजन आधुनिका उखीर चोक गिरो कल्पवास अमनचमन अमनचमीन ओरडी कंकास मौजमस्ती के साथ जीना अमनचैन लालाभाईचा चुरमा खेळीमेळी करमणूक ओरडेल क्रीडणें ज्याचा गांव त्याला, ठाव नाहीं हगायला ज्याचा गांव त्याला नाहीं ठाव ज्याचा गांव, त्याला नाहीं हगायला ठाव ज्याचा गांव त्यास बसावयास नाहीं ठाव लपका लिळा खुमारी मजा ख्याली सोहळा सोहाळा लालाभाईचुरमा रस्ता मळणें मार्ग मळणें चोरा धिंबडी धुमशा रंजन रमुजी रमोजी मनोरंजन लोळपोट वाघ आणि मोर यांचें सख्य असतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP