Dictionaries | References स सौंदणी Script: Devanagari See also: संवदण , संवदणी , सौंदण Meaning Related Words सौंदणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 for steeping clothes, holding water &c. सौंदणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धोब्याची पाणी साठवून त्यांत कपडे धुण्याची दगडी किंवा धातूची दोण . समुद्र आणि सौंदणी। - हवि १ . ८५ . २ नदी , सरोवर .- शर . स्त्री. परटाचें कपडे धुण्याचें भांडें . मळ खाय संवदणी । करी आणिकांची उजळणी । - तुगा २४०१ . मोरी संवदणी न मानावी । मलिन जैसी । - ज्ञा १८ . १४१ . [ सं . शोधनी ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP