Dictionaries | References

हणगोबा

   
Script: Devanagari

हणगोबा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

हणगोबा

  पु. हनुमान . २ मूर्ख , अडाणी , सुस्त माणूस . ३ ( निदार्थी ) दुसर्‍याच्यां तंत्रानें वागणारें बाहुलें ; शेंदुर फासलेला दगड [ सं . हनुमान् ‍ ]
०करणें   १ स्वत : च्या अकलेनें ज्यास काम करतां येत नाही त्यास तें करावयास उद्युक्त करणें ; घोड्यावर बसविणे . २ परदेशी गेलेला मनुष्य परत येईल कीं नाहीं हें ठरविण्यासाठी त्याची शेणाची प्रतिमा करणें . मारुन मुटकुन ( कुटून ) हणगोबा करणें बळेनें एखाद्याकडून विशिष्ट काम करुन घेणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP