Dictionaries | References

हरितणें

   
Script: Devanagari
See also:  हरीतणें

हरितणें

 स.क्रि.  हिसकावून घेणें ; काढून घेणें ; नाहींसे करणें . पूर्वकर्में स्वतंत्रता । हरितली कीं । - विपू १०० . - एभा २३ . ५१९ . [ सं . हृ = हरण करणें ] हरिता , हर्ता - वि . १ नाहींसें करणारा ; हरण करणारा . २ चोर . - एभा २ . ३८८ . हरिपत्र - न . आपण हरलों असें लिहून द्यावयाचें पत्र ; जितलेख . अथवा द्यावें हरिपत्र . - गुच २५ . ३६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP