Dictionaries | References

हाळ

   
Script: Devanagari

हाळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of a removed or an extinct tree.
   walk along the embers, when they celebrate गोंधळ in honor of देवी, खंडोबा &c. 3 As a Canarese word हाळ signifies Mountain-torrent or a rude stream; also its precipitous or rugged bed.

हाळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A watering trough for cattle. A long fireplace.
  f  A basket of a certain form. Peddler's ware.

हाळ

  स्त्री. १ हारा ; टोपली . २ ( त्यावरून ) विक्रीचे जिन्नस घेऊन परगांवीं जाणें किंवा खेडोखेडी विक्री करीत हिंडणें . उदा० हाळी जाणें - चालणें - निघणें . ३ ( अशा तर्‍हेनें विकावयाचा माल ; जिन्नस . ४ या मालाचा विक्रीचा पैका , नफा .
  पु. नाश . [ का . हाळु ]
  स्त्री. लागवड करतांना जमीनींतून काढलेल्या किंवा पूर्वी असलेल्या झाडाची खूण .
  पु. १ गुरांसाठीं बांधलेला पाण्याचा मोठा हौद ; टाकी . २ लांब व खोल चर ; लांबट , खोल चूल ; विस्तवाची खाई ; चंपाषष्ठीचे दिवशीं खंडोबाचा गोंधळ चालूं असतां त्याचे भक्त ज्या वरून चालत जातात तो विस्तव , खाई . आहार - ळ पहा . ३ ( कर्ना . ) डोंगरावरून वाहणारा ओढा , झरा . त्याचें बनलेलें खडबडीत पात्र .
०करी  पु. हाळांत मोटेचें पाणी भरणारा माणूस .
०बाजार  पु. माल घेऊन खेडोखेडीं विकत हिंडणें . ( क्रि० करणें ).
०करणें   ( क . ) गमावणें ; उधळणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP