Dictionaries | References

टाकी

   
Script: Devanagari
See also:  टांकी

टाकी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : बोलता सिनेमा

टाकी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   टांकी लागणें g. of s. To get a footing or an entrance.

टाकी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A cistern. A trough for watering cattle. A stonecutter's chisel. An incision made with it (on a handmill &c.)
टांकी लागणें   To get a footing or an entrance.
टांकीचे तोंड,तोंडास टाकी दिलेली   or A face pitted with the small-pox.

टाकी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दगडचुन्याने बांधलेला पाण्याचा कृत्रिम साठा   Ex. ही टाकी स्वच्छ आहे
 noun  विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा   Ex. गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
टांकी टाके टांके
 noun  द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थ साठविण्याचे झाकण असलेले पात्र   Ex. टाकीत पाणी भरून ठेव कारण उद्या पाणी येणार नाही.
HYPONYMY:
टाकी सिलेंडर
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটেংকি
bdटेंकि
hinटंकी
kanಪೀಪಾಲಿ
kasٹینٛکی
malടാങ്ക്
nepटङ्की
oriଟାଙ୍କି
panਟੈਂਕੀ
tamடேங்க்
telట్యాంకరు
urdٹنکی
 noun  एखाद्या वाहनात इंधन इत्यादि भरलेले धातूचे पात्र   Ex. मोटारीच्या टाकीत एक छिद्र पडले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benট্যাঙ্কি
gujટેંક
kanಟ್ಯಾಂಕ್
kasٹٮ۪نکی
sanयानकूपः
 verb  एक प्रकारची छिणी   Ex. मजूर टाकीने दगडाचे तुकडे पाडत होता.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  *एका टाकीत मावेल इतके प्रमाण   Ex. बागेच्या सिंचनासाठी एक टाकी पाणी पुरेसे आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriଟାଙ୍କି
   See : छिन्नी

टाकी

  स्त्री. ( ना . ) गंजिफाचे , पत्त्यांचे खेळांत प्रथम पान टाकण्याची पाळी . [ टाकणें ]
  स्त्री. १ कृति ; आवड ; आटोका . २ ( कर . ) तबल्याच्या शाईची कड . ३ ( तबल्याच्या ) चाटीवर बोटानें काढलेला , होणारा मधुर ध्वनि . [ टंक ]
  स्त्री. १ पाण्याचा हौद ; टांकें ; हाळ . २ गुरांचा पाणी पिण्याचा हौद ; दोण . ३ पाथरवटाचें हत्यार ; छिणी . ४ जात्याला टांकीनें मारलेला ठोका , ठोके , टोंचे . ५ ग्यासबत्तीमधील , स्टोव्हमधील राकेल ठेवण्याची जागा . [ सं . टंक = बांधणें ] ( वाप्र . ) टांकीचें तोंड , तोंडास टांकी दिलेली = देवीचे वण असलेलें तोंड .
०लागणें   = चंचुप्रवेश होणें ; मार्ग सांपडणें .
०चालणें   = इलाज चालणें ; क्रम चालविणें . कोणताहि उद्योग , धंदा , कार्य चालू स्थितींत असणें . म्ह० टांकीचे घाव सोसल्याविना देवपण येत नाहीं . = कष्ट केल्याखेरीज थोरपण नाहीं .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP