Dictionaries | References ह हेट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 हेट A dictionary, Marathi and English | Marathi English | | , towards the south. The word is especially used with respect to country; and, with further speciality, to the country southwards of the Sáwitrí river. Ex. यंदा हेटप्रांत चांगला पिकला. Rate this meaning Thank you! 👍 हेट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | ad Down; down (the coast), towards the south. Rate this meaning Thank you! 👍 हेट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( नाविक ) दक्षिणदिशा ; ठम ( हेटकरी ). - वि . खालचा दक्षिणेकडील ; तळकोंकणचा . - क्रिवि . १ खालीं ; खालच्या प्रांतांत , प्रदेशीं , भागीं . २ किनार्याच्या दक्षिणेस ; दक्षिण दिशेकडे ; विशेषतः कोंकणांतील सावित्री नदीच्या दक्षिणेकडे . यंदा हेटप्रांत चांगला पिकला . [ सं . अधस्थ ; देप्रा . हेठ्ठ ; गु . हेठ ]०करी पु. १ दक्षिणेकडील ( हेटाप्रांतांतील ) रहिवासी . २ तिकडील बरकंदाज शिपायी .०चा पु. दक्षिणेकडील वारा .वारा पु. दक्षिणेकडील वारा .०बाहेरचा पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें .वारा पु. नैऋत्येकडील वारा . हेटणें - अक्रि . ( कु .) तुफानी वारा सुटणें . Rate this meaning Thank you! 👍 हेट नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : टोप Related Words हेट hat chapeau lid रोऊळ म्होवरी खांपरोळी कांदल्या कारुना व्हानी करणें चिलंये ठेम राकणा भाईण मृणी कोनीक अडाळा तशाडी डिपळा बलांव लिंगड येरवण खरमाल घुरगडी चिवारी डिपळ बापाशीक झंवरी राटया भानसुरें माळवान येंड धोडा हीळ सकारा हेटकरी खांटोळी खांडपोळी ओंवड खमयसी घुमाट घैरव घैरांव सातमी चुडात चुडित रुंबड मातन मालटी धोया हेटची घाण, उपरची खाण दुरबिनीत आडसार आवझवरो खाडुं कुडवली कुसकट घांतड घामत वळंदी चुडती डिफळ डिफळा लटा भैण भैणुली भोंशा मातण हंय झाबळी एकठय एकठावण एकठे कुसका रोयली मलपी कागडे इरय कुळावा वळई अवनु अवयाल चुरण रुमड आवशी कातली कातळी टपार टापरी आडा खरें कडसरी घावना शेल अवंदां मोघा धेडा आरमार इशाड एकठांय घावन Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP