Dictionaries | References

३१

   { एकतीस }
Script: Devanagari

३१     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : इकतीस, इकतीस

३१     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : एकतीस, एकतीस, एकतीस

३१     

Sanket Kosh | Marathi  Marathi
एकतीस उपग्रह   
सूयोभोवतीं फेर्‍या घालीत राहिलेले नवग्रह, त्या सर्वांचे मिळून एकतीस उपग्रह आहेत ते असे - पृथ्वी १, मंगळ २, गुरु १२, शनि ९, युरेनस् ५, व नेपच्यून २. (ज्योतिर्वैभव)
एकतीस तत्त्वें सविकार क्षेत्राची (शरीराची)   
१ ते ५ पंचमहाभूतें, ६ अहंकार, ७ बुद्धि, ८ प्रकृति (अव्यक्त), ९ ते १८ दशेंद्रियें, १९ अंतःकरण (मन), २० ते २४ पंचविषय, २५ इच्छा. २६ द्वेष, २७ सुख, २८ दुःख, २९ संघात ३० चैतन्य आणि ३१ धृति.
या एकतीस तत्त्वांच्या समुदायाला सविकार क्षेत्र म्हणतात. (वेदांतील राष्ट्र्दर्शन)

३१     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : एकतीस

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP