-
अ.क्रि.
-
अ.क्रि. दोघांचा वगैरे अंश असणें ; कांही व्यंग , कमीपणा असणें सामान्यत ; पाणी सुरणें असा प्रयोग .
-
( पाणी , दूध , तेल , तूप , रंग इ० ) पातळ पदार्थ , वस्त्र , भाकरी , लांकूड , जमीन इ० मध्यें शिरुन त्यांत निविष्ट होऊन राहणें ; त्यांत जिरणें .
-
शोषून घेतला जाणें ; पाकांत घातलेल्या आंब्यांत , लोणच्याच्या फोडींत पाक किंवा क्षार भरला जाणें ; किंवा जिरुन सर्व भागांत पसरुन असणें ; पाकणें .
Site Search
Input language: