-
पु. १ धनुष्याचें टोंक . २ कातकर्याच्या धनुकलीची मूठ . ३ वस्त्राचा शेवट , टोंक , पदर . ४ अंत : पुर ; पडदपोशी ; पडदा ; बुरखा . ५ परपुरुषापुढें तोंडावर बुरखा घेतल्याशिवाय स्त्रीनें केव्हांहि येऊं नये अशी चाल . [ फा . गोशा ]
-
गो—षा mfn. mfn. (√
सा = सन्, [Kāś.] on [Pāṇ. 3-2, 67 and 8-3, 108] ) = -ष॑णि, [RV. ix, 2, 10; 16, 2; 61, 20; x, 95, 3.]
-
०निशीन वि. १ एकांतवासी ; निवृत . २ गोशा असणारी ; गोषांतील ( स्त्री . ) गोशेनशीन - क्रिवि . गुप्तपणें . अशीं पत्रें सर्वाईसिंगानीं राजास गोशेनसीन लिहिलीं . - जोरा १०६ . [ फा . गोशा + निशीन ]
-
noun तोंडावर बुरखा घेतल्यावाचून स्त्रीने केव्हाही परपुरुषासमोर येऊ नये अशी प्रथा
Ex. पूर्वी काही विशिष्ट जमातीत गोषा पाळीत
Site Search
Input language: