Dictionaries | References ह हुंडा Script: Devanagari Meaning Related Words हुंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 after the application to it of blue stone and some खार. Hence हुंडाचपका as a comprehensive or general term for such operations. v दे, लाव.huṇḍā a Of which the horns are wanting, or crumpled, or turned back;--a horned beast. Hence हुंडा बैल A blockhead or numskull. हुंड्या कपाळाचा Of a compressed or narrow forehead. हुंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Money given at marriages by the father of the bride to the bridegroom. An ear of some grain. A kind of bamboos. A monopoly. Assessment in gross.a Of crumpled horns-a beast. हुंडा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दहेज , वरदक्षिणा , हुंडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वधुपक्षाने वरपक्षास लग्नात द्यावयाची रोख रक्कम Ex. हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benযৌতুক gujદહેજ hinदहेज़ kanವರದಕ್ಷಿಣೆ kasداج kokदोत malസ്ത്രീധനം oriଯୌତୁକ panਦਾਜ਼ sanविवाह दक्षिणा tamவரதட்சனை telవరకట్నం urdجہیز , دہیج , دہیز हुंडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. भुंडा ; बिन शिंगाचा ; शिंगे खाली , मागे वळलेली , वांकलेली आहेत असा ( पशु ). पु. १ वरदक्षणा ; वधूपक्षाने वरपक्षास लग्नांत द्यावयची रोख रक्कम ; शुल्क . २ भाजून खाण्यासाठी जोंधळा , मका इ० चें पक्के नसलेले कणीस . ३ एक प्रकरचा भरीव बांबू . ४ मक्ता . हुंडवा पहा . ५ विहिरहुंडा ; बागाईत जमीनीवरील सारा ; हा बिध्यावरून न ठरवितां विहिरीच्या पाण्याची जेवढी भीज तीवरून ठरवितात . विहिरहुंडयाकडील तरम . - पैमा २ . ३४ . ६ तेल्याच्या घाण्यांतील लाट . [ सं . हुड् = स्वीकारणें ]०बैल ( ल . ) मूर्ख .०पांडा पु. वरास द्यावयाचा पैसा , मानपान इ० हुंडा अर्थ १ पहा . हुंडेबंदी - स्त्री . पाटस्थळ जमीनीवरील पाट , विहिर इ० हिशेबाने बसविलेला सारा . हुंडेकरी - वि . हुंडा घेतल्यावाचून कोणाची मुलगी न पत्करणारा प्रतिष्ठित ( वर ).०हुंडया वि. अरुंद कपाळाचा .कपाळाचा वि. अरुंद कपाळाचा . Related Words हुंडा हुंडा देणे हुंडा पद्धत हुंडा घेण्याची प्रथा हुंडा देण्याची प्रथा हुंडा घेऊन लग्न करणें dowry dower हुंडा बैल dowery داج ଯୌତୁକ ਦਾਜ਼ दहेज़ दोत विवाह दक्षिणा സ്ത്രീധനം যৌতুক हुंडो ଯୌତୁକ ପ୍ରଥା ਦਾਜ दहेज प्रथा विवाह दक्षिणा रीतिः வரதட்சணை സ്ത്രീധന വ്യവസ്ഥ દહેજ వరకట్నం ವರದಕ್ಷಿಣೆ வரதட்சனை পণ giving of dowry dowry prohibition taking of dowry portion हुंडापांडा होंडा साळंकृत का गिळंकृत हुंडेबंदी न कर्तीची नवरी, देजानीं मोडली कंटकशय्येवर निजणें हुंडाचपका देणेंघेणें ठरविणें आंदण ब्याणें मंचित करणे आस्पत बापायन दिल्लें सल्लें, आवैन दिल्लें उल्लें मान राखणे पेहरावणी देज द्याज घेणी हुंडवा अंदण हुंड मानपान नवविवाहिता बंद करणे आरा टांक कुट वक्तव्य करणी चर्चा शुल्क कन्या भैरव वर ४ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP