|
वायूतक वायूने भरलेल्या पोकळ्या असलेला कोशिकांचा समूह, पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींत हवेच्या पुरवठ्याकरिता असे समूह (ऊतक) आढळतात, तसेच समूद्रकिनाऱ्यावरील खाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या अनेक वनस्पतींतील हे ऊतक त्वक्षाकरापासून बनलेले असते, उदा. शिंगाडा, तिवर, कमळ, चिप्पी, कांदळ इ. tissue, phellogen
|