Dictionaries | References
c

characteristic root

   
Script: Latin

characteristic root     

लक्षण मूळ ( A या चौरस सारणीचे लक्षण मूळ म्हणजे I A-lambda I I = ० या समीकरणाचे मूळ होय. येथे I ही अविकारक सारणी आहे. सर्वसाधारणत pXp सारणीची अशी p मुळे असतात. ओ या सारणीशी संबंधित अशा u या पंक्तिसदिशांसाठी uA = lambda u किंवा v या स्तंभ-सदिशांसाठी Av = lambda v ही समीकरणे संतुष्ट होत असली तर u व v यांना लक्षण सदिश म्हणतात.)
(also called eigenvalue or latent root)

characteristic root     

गणितशास्त्र | English  Marathi
(सारणीचे) लक्षण मूळ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP