-
वि. १ ( ल . ) शहाणा ; हुशार ; निपुण ; पूर्ण प्रवीण ; उत्कृष्ट रीतीने योग्य , तरबेज . २ ( व्यापक ) उमदा ; भव्य ; सुरेख ; टुमदार ; उत्कृष्ट ( पशु , इमारती , पिके , जमीन देश इ० ). ३ राजकार्यादि व्यवहाराचा भार मुख्यत्वे ज्यावर असतो तो . होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी । - गुच ४१ . ११ . ४ दीर्घ ; प्रचंड ; थोर . गौप्यरुपे असती गुरु । ठाव असे अगोवरु । अनुष्ठान धुरंधरु । - गुच १७ . ५ . [ सं . धुर + धृ - धरणे ]
-
वि. धुरीण , नायक , नेता , पुढारी , म्होरक्या ;
-
धुरंधर [dhurandhara] See धूर्धर above.
-
धुरं-धर mfn. mfn. bearing a yoke or a burden (
lit. and fig. ), fit to be harnessed, [MBh.] ; [Pañc.]
Site Search
Input language: