Dictionaries | References n neo-darwinism Script: Latin Meaning Related Words neo-darwinism राज्यशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 नव डार्विनवादक्रमविकासाने घडून येणाऱ्या जातींच्या निर्मितीसंबंधीच्या चार्लस् डार्विन यांच्या उपपत्तीवर घेतले गेलेले आक्षेप दूर करून, उत्परिवर्तनाचा आधार घेऊन. तसेच मेंडेल यांनी पुरस्कार केलेल्या उपपत्तीप्रमाणे अनुहरणांच्या नियमांचा विचार करून, डार्विनच्या मूळच्या लायख व्यक्तींच्या नैसर्गिक निवडीच्या संकल्पनेस पुष्टी देणारी उपपत्तीDarwinismmutationnatural selection neo-darwinism कृषिशास्त्र | English Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. नव - डार्विनवाद Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP