Dictionaries | References
p

Phaeophyceae

   
Script: Latin

Phaeophyceae     

भौतिकशास्त्र  | English  Marathi
पिंगल शैवल वर्ग
फिओफायसी

Phaeophyceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
पिंगल शैवले वर्ग, फीओफायसी
सामान्यपणे पिंगट, तपकिरी किंवा फिकट रंग असलेल्या साध्या व कायक वनस्पती विभागातील गट, काहींच्या मते हा विभाग (Phaeophyta) समजावा, यामध्ये फ्यूकोझँथीन रंगद्रव्य असते. ही शैवले मोठी असून बहुधा समुद्रात किंवा किनाऱ्यावर आढळतात, उदा. फ्युकस, सरगॅजम, पॅदीना, लॅमिनॅरिया इ.
Brown algae

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP