Dictionaries | References अं अंगठयाचा मान Script: Devanagari See also: अंगठे दाबणी , अंगठे दाम Meaning Related Words अंगठयाचा मान मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 -विवाहसमयीं सप्तदीच्या वेळीं वधूची बहीण वधूच्या उजव्या पायाचा अंगठा सतव्या तंदुलराशीजवळ दाबून धरतेतेव्हां तो सोडविण्यासाठीं नवर्यामुलानें तिला द्यावयाचे मानाचें खण, लुगडें वगैरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP