Dictionaries | References
अं

अंधळा गुरु बहिरा चेला

   
Script: Devanagari

अंधळा गुरु बहिरा चेला

   गुरुस दिसत नाहीं व शिष्यास ऐकूं येत नाहीं, अशी जोडी जमली म्हणजे घोटाळा होण्यास काय उशीर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP