Dictionaries | References
अं

अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो

   
Script: Devanagari
See also:  अंधळ्याचा हात उपस्थावर , अंधळ्याचा हात ताटावर

अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो     

अंधळ्या मनुष्याला कांहीं दिसत नसतां त्यानें सहज हात पुढें करावा व तो जेवण्याच्या ताटावर पडावा हा योगायोगच होय. तेव्हां एखाद्या मनुष्यास कांहीं पात्रतां नसतां किंवा स्वतः एखादी गोष्ट मिळविण्याइतकी योग्यता नसतां सहजच तिची प्राप्ति झाली असतां ही म्हण योजतात. किंवा प्रत्येकाला आप आपला स्वार्थ कळतो, याअर्थीं योजतात. गो. ह. -फडके माझी तीर्थयात्रा भाग
पान. ४१९.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP