Dictionaries | References
अं

अंधेर नगरी झोटिंग पातशाही

   
Script: Devanagari

अंधेर नगरी झोटिंग पातशाही

   जेथें कोणतेहि नियम कायदे वगैरे नाहींत व कोणातरी स्वैर अरेरावाच्या हातीं सत्ता आहे असें गांव. अशा ठिकाणीं वसती केल्यास त्रास झाल्याशिवाय रहात नांहीं.
   अंदाधुंदी कारभार.
   स्वैरवर्तणूक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP