Dictionaries | References
अं

अंदाधुंदी

   
Script: Devanagari
See also:  अंदाधुंधी , अंधाधुंद , अंधाधुंदी , अंधाधुंध , अंधाधुंधी

अंदाधुंदी     

ना.  अंधेरनगरी , अराजकता , गोंधळ , घोटाळा ;
ना.  बजबजपुरी , बेबंदशाही .

अंदाधुंदी     

 स्त्री. गोंधळ ; घोंटाळा ; अराजकता ; बंडाळी ; अव्यवस्था ( राज्य , घर , कामकाज इ० मध्ये ). - वि . अव्यवस्थित ; अनियमित ; वेबंदी ( कारभार , राज्यतंत्र ). ( हिं . अंधा + धुंद )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP