Dictionaries | References

भाऊगर्दी

   
Script: Devanagari

भाऊगर्दी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Utter defeat and rout.

भाऊगर्दी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Utter defeat and rout.

भाऊगर्दी

 ना.  अलोटगर्दी , खूप गर्दी , चेंगराचेंगरीची गर्दी , बेशिस्त गर्दी .

भाऊगर्दी

   मूळ पानपत येथें झालेल । मराठे आणि दुराणी यांमधील भयंकर रणसंग्राम. यांत मराठयांच्या बाजूला सेनापति सदाशिवरावभाऊ पेशवे होतें व ते त्यांत पडले. यावरुन निकराचें युद्ध. -पेद ४. ‘ सव्वा लक्ष फौजेनिशी भाऊगर्दी होऊन प्यादेमात कशी झाली. ’ -भाब १.२. ( ल.) विध्वंस
   सत्यानाश.
   अंदाधुंदी
   धामधूम. ‘ सवेचि झाली भाऊगर्दी । ’ -अफला ६५. ‘ युद्धाच्या भाऊगर्दीत असल्या करारांना किंमत कितपत असते हें अनुभवसिद्धच आहे. ’ -केसरी १७-११-४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP