Dictionaries | References अ अंबट Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंबट A dictionary, Marathi and English | Marathi English | | Sour or acid. ambaṭa f A scandent shrub, Embellia tetandra or Basaal. Grah. Rate this meaning Thank you! 👍 अंबट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Sour, acid. Disappointed, dissatisfied. Cheerless, glum, sour.अंबट ओलालें a Rather damp or moist. Rate this meaning Thank you! 👍 अंबट मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आंबट Rate this meaning Thank you! 👍 अंबट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. १ आंबट ; खट्ठा ; आम्ल ; चवीला , वासाला हिरवा आंबा , चिंच , लिंब यांच्यासारखा . २ ( ल .) निरुत्साही ; वाईट ; खिन्न . ( सं . अम्ल ; प्रा . अंब ; अम्लवत् अम्ल = आंब + त ( लघुत्वदर्शक ))' अंबटतोंड ' स्त्री. एक वनस्पति . ( इं .) एंबेलिया तेतान्द्रा .०करणें ( ल .) निराश करणें ; होणें .०होणें होऊन येणें पडणें - निराश होणें ; हताश होणें .०मागणें दुसर्याचें भांडण स्वतःवर ओढून घेणें .०ओलें वि. अर्धवट ओलसर ; दमट ; किंचित ओलें .०चिंबत अंबट द्वि . अंबट तेलकट इ० अपथ्यकारक ; विवक्षित मधुरपणा नसलेला .०ढाण ढास -( वि .) अंबत डहन ; अतिशय अंबत ( ताक , दही , चिंच इ० ); ठसका लागण्याइतके आंबट .( अंबट + ढाण , ढस = अतिशयार्थी ( ध्वनिवाचक ) सं . ध्वनित ; प्रा . ढणिय )०तोंड न. निराश ; खिन्नमुद्रा . ( क्रि०करणे ; होणें ). ' महात्मा गांधीच्या स्वातंत्र्यकूचाच्या बातम्या ... नोकरशाहीला आंबट तोंड करुन वाचाव्या लागतात .' - केसरी २५ . ३ . ३०निंबू न. कागदी लिंबू०मिर्साग ( लावप )-( गो .) १ तिखटमीठ लावणें . २ बहारीनें वर्णन करणें . ' तॉ नॅलें कितेंय सांगता तें आंबट मिर्सींग लावून सांगप '०वणी न. ( निंदायुक्त ) अंबट पाणी ; आमटी . ( अंबट + वन = पाणी )०वाणा वि. १ अतिशय अंबत २ ( ल .) निराश केलेला ; खट्ट ; रुसलेला ; खिजलेला . ( अंबट + वर्ण )०वेल स्त्री. अंबोशीची वेल ; हिचा रस अंबट असतो . वेलाचा रंग पांढरा , पानें जाड , असतात ही सारक व अग्निदीपक आहे ; कडमडवेल . - शे ६ . २६ . ( सं . आम्लपर्णी ; अंबष्टवल्ली ).०शोक पु. नसती आवड ; भलतीच चैन . ' त्याचा उद्योग म्हणजे निव्वळ आंबत शोक ' - तोबं २२१ .०शोकी वि. भलतीच चैन करणारा . ' राजेश्री मोठे आंबटशोकी खरे .'०वरण न चिंचगुळाचें , फोडणीचें पातळ वरण ( साध्या वरणाच्या उलट ); मंदोसरी . ' या नाटकांत सार कळेना का अंबट वरण कळेना !' - नाकु ३ . ७००पण न. ( व .) चिंच आमसुल वगैरे अंबट पदार्थ . ' वरनांत आंबटपण टाक '०सर वि. थोडेंसे अंबट ( ताक वगैर ). वईवरुन अंबट होणें - थोडक्यासाठीं रागावून मनुष्यास तोडणें . Related Words अंबट अंबट होणे अंबट करणे अंबट मागणें अंबट खाल्ल्याच्या ताळ्याकडेन जळता उपरवळ्या अंबट मागणें अंबट तोंड करणें अंबट अंबट ढाण अंबट करणें द्राक्षें अंबट! खै उपरवांयां अंबट घेणें अंबट तोंड पडणें अंबट तोंड होऊन येणें अंबट तोंड होणें अंबट मिर्साग लावप वईवरुन अंबट होणें वहीवरुन अंबट होणें आंबशेवप புளிப்பாக இரு तुर्शाना টকে যাওয়া गोखै खालाम वई (ही) वरुन अंबट होणें आंबसोवप புளிக்கச்செய் ਖੱਟਾ ਕਰਨਾ ખાટું કરવું పులియు ਖੱਟਾ ਹੋਣਾ ಹುಳಿಯಾಗು ખટાવું പുളിക്കുക പുളിപ്പിക്കുക పులుపు sour अंबटणें आमशें खालेलें ताळ्यांतु लासता आमटाण मिरसांग लावून सांगप साधली तर शिकार, नाहींतर भिकार अंबटा अंबुस खाटाबहार उपरवांत्रां आंबुस खाल्ल्यालें गळ्यांत कचरता अंबट्या अंबसुका अंबसुखा अंबोटी लागली तर शिकार, नाहीं तर भिकार हरजिनसी गोड दारूची खाटी, सहज होती दहीं खाणाराचें गळ्याकडे कचरतें हरजिनशी उपरवळ्यां उपरवाळ्यां घरचे गोड आमशें, शेजारची आमसाणि गोडि घरच्या चिंचेने दांत अंबणें अंबटी अंबटाण अंबणें अंबोशी डाहण वही भावना उष्ण सार अंबा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP