Dictionaries | References अ अईन Script: Devanagari See also: अइंचण , अइता , अइरण , अइरीण , अईनपईन , अईलपईल , अईसपईस Meaning Related Words अईन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 aiñcaṇa, aitā, airaṇa, airīṇa, aīna, aīnapīna, aīlapīla, aīsapīsa . For words beginning with अइ and अई, see under ऐ.Good behaviour or breeding; manners or bearing. Ex. हा अइनीचा गृहस्थ; हा अइनीनें जातो or चालतो; ह्याची मोठी अ0 आहे. Pr. अइनीला मरावें खरवडीला झुलावें Used of one who, from punctiliousness or fastidious refinement, refuses an invitation to a feast, whilst he will eagerly accept scrapings or scraps brought to him from it. Also Pr. अ0 रावणाची आस लेंडुकाची One in bearing lofty as Lucifer, but well-contented with a nodule of excrement. अईन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Good behaviour or breeding; manners or bearing. अईन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक मोठें , लांब पानांचें झाड ; याचें लांकूड गलबतें व इमारती यांच्या उपयोगीं पडतें व मजबूत असतें ; काळा पांढरा अशा दोन जाती . काळ्याची साल कोळी लोकांस जाळें रंगविण्यास लागते , तिला सादडा म्हणतात . - वगु ऐन पहा. स्त्री. ऐन पहा.चांगली कुळी - चाल - वर्तणूक .हा अ० चा गृहस्थहा अ० नें चालतो याची मोठी अ० आहे . [फा . आयीन = सार ; सत्त्व.] म्ह . अ० ला मरावें , खरवडीला झुरावें - जेवणाचें आमंत्रण ऐटीनें नाकारावयाचें परंतु त्यांतील शिळ्या तुकड्यांसाठीं हपापावयाचें. अ० रावणाची व आस लेंडुकाची रावणाप्रमाणें ऐट पण आकांक्षा भिकार्याची. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP