Dictionaries | References अ अक्षत (ता) घेणें Script: Devanagari Meaning Related Words अक्षत (ता) घेणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आमंत्रण स्वीकारणे. विवाहादि समारंभाचे आमंत्रण देतांना कुंकुमाक्षता देण्याची वहिवाट आहे. त्या घेतल्या म्हणजे आमंत्रण स्वीकारले असा अर्थ होतो. तु०-सुपारी घेणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP