Dictionaries | References

अगत्य

   
Script: Devanagari
See also:  अगत्यपूर्वक , अगत्यमेव , अगत्यरूप , अगत्यानें

अगत्य     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Certainly, assuredly, surely, of course: also positively, necessarily, at all risks. See अगत्य the noun.
Indispensableness; absolute necessariness; the condition or quality of a sine quaânon. This is the explication of the word; but in its current applications it appears in the sense Regard or consideration of as indispensable, necessary, important; and, thus, in that of Concernedness, engagedness, earnestness in, for, or about. Ex. अ0 धरल्यावांचून कोणतेंही कार्य सिद्धीस जात नाहीं; ह्याला पढण्याचें अ0 नाहीं म्हणून येत नाहीं; सुभेदारास ह्याचें अ0 फार आहे तो कधीं तरीं ह्याचें कार्य करीलच; ज्या पदार्थाचें अ0 आहे तो अनुकूल नसल्यास जड वाटतें.

अगत्य     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Certainly; necessarily.
  Concernedness. Interest.

अगत्य     

ना.  आदर , आस्था , कळकळ .

अगत्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी   Ex. त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.
SYNONYM:
आस्था कळकळ पोटतिडीक

अगत्य     

 न. 
आस्था ; कळकळ ; पोटाग ; आदर . या सुभेदारास सर्वांपेक्षां शास्त्रीबोवाचें अगत्य फार आहे .
अत्यंत अवश्यकता ; फार जरुरी ; टाळतां न येण्यासारखी स्थिति . मला तंबाकूचें अगत्य नाहीं . जें अगत्य होतें तैसें जालें . - दावि ३५ . - क्रिवि . निश्चयेंकरुन ; अवश्यमेव ; खात्रीनें ; कसेंहि करुन . तो तिमाजीपंतास अगत्य जालें कीं - भाद्विसंवृ ५४ . [ सं . अगति ].
०पूर्वक   क्रिवि .
निश्चयानें ; खात्रीनें ; अवश्यमेव .
बुध्दिपुरस्सर ; मुद्दाम .
०रुप   क्रिवि . मुद्दाम ; बुध्दिपुरस्सर ; अगत्यपूर्वक . सद्विद्या ... विरक्त पुरुषें अभ्यासावी । अगत्यरुप ॥ - दा २ . ८ . ३२ .
०बुध्दि  स्त्री. 
०वाद  पु. महत्त्व ; जरुरी ; काळजी ; आवश्यकता वाटणें ; भीड ; मुर्वत .
०वादी वि.  एखाद्या गोष्टीबद्दल विशेष तत्पर किंवा उत्सुक असलेला ; अमुक जरुरीचें वाटणारा ; त्याची तरफदारी करणारा . यांखेरीज अगत्यमेव , अगत्याचा , अगत्यानें , अगत्यास ( निकरास ) असे प्रयोग होतात . आतां अगत्यास आलें . - यथादी १ . २५७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP