Dictionaries | References

अगवळ

   
Script: Devanagari
See also:  अगूळ

अगवळ

  पु. स्त्री . न . वेणी घातल्यानंतर केंसांचीं जीं टोंकें शेवटीं राहतात तीं मोकळीं राहून वेणी सुटूं नये म्हणून शेवटास , लोंकर , सोंपट वगैरे दोरा लावतात तो ; अंगवळ . [ सं . अग्र + वलय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP