Dictionaries | References

अधव्याचा

   
Script: Devanagari

अधव्याचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Upstart opulence cannot come up to reduced gentility.

अधव्याचा     

वि.  
उपटसुंभ ; उपरी ; अकस्मात प्राप्त .
सरळ मार्गांत नसलेला ; शिरस्त्यांत नसलेला ; मध्येंच आढळणारा . म्ह० अधव्याचा जोडला व पिडीचा मोडला ( बरोबर होत नाहीं ).
कायमचा नव्हे असा ; तात्पुरता .
बापजाद्यांना माहीत नाहींत अशा गोष्टी करणारा ; कधीं कुळांत कोणी केलें नाहीं अशा भानगडींत पडणारा .
एकाएकीं सत्ताधारी बनलेला .
अलीकडील . [ सं . अध्वन = मार्ग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP