Dictionaries | References

अहिराणी

   
Script: Devanagari

अहिराणी

  स्त्री. एक खानदेशांतील भाषा . ही मराठीची पोटभाषा म्हणून मानण्यांत येते . हिच्यावर गुजराथीचा बराच परिणाम झालेला दिसतो . [ सं . आभीर - अहीर , एक राष्ट्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP