Dictionaries | References

आठी

   
Script: Devanagari
See also:  आठली , आठवगिरी , आठवडकरी , आठवडा , आठवडेपाईक , आठवड्या , आठवा , आठवें , आठांगळें , आठांगुळें

आठी

 ना.  अढी , कपाळावरची सुरकुती , वळी ;
 ना.  मनची गाठ , विपरीत ग्रह .

आठी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कपळावरील सुरकुती   Ex. त्याच्या कपाळावर नेहमीत आठ्या असतात.
SYNONYM:

आठी

 क्रि.वि.  ( खा . ) येथें ; या ठिकाणीं . अठी पहा . मांगो दुला आठी कालदी उनता = मांगो दुला काल येथें आला होता . [ सं . अत्र ]
   मध्यें पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP