गणनाक्रमात आठ ह्या स्थानी येणारा
Ex. माझ नवरा लग्नाच्या आठव्या दिवशी परदेशी गेला.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
Wordnet:
bdदाइनथि
gujઆઠમું
hinआठवाँ
kanಎಂಟನೆ
kasاوٗٹھِم
kokआठवें
malഎട്ടാമത്തെ
mniꯅꯤꯄꯥꯟꯁꯨꯕ
nepआठौँ
oriଅଷ୍ଟମ
panਅੱਠਵਾਂ
sanअष्टम
telఎనిమిదవ
सातव्या संख्येनंतर येणारी संख्या किंवा गणनेचा क्रम, स्थिती, वेळ इत्यादी जी आठची क्रमसूचक संख्या असते
Ex. गणेश आठवीत शिकत आहे./शिक्षकाने रांगेतील आठव्याकडे इशारा केला.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
आठवी ८वा 8वा ८वी 8वी