Dictionaries | References र राहू Script: Devanagari See also: राहु , राहो Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 राहू कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun शास्त्रांनी वर्णिल्ल्या णव ग्रहां भितरलो एक Ex. तुज्या भुरग्याचे जल्मकुंडलेंत राहू सातव्या घरांत आसा ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাহু gujરાહુ hinराहु kanರಾಹು malരാഹു marराहू oriରାହୁ panਰਾਹੂ sanराहुः tamராகு telరాహువు urdراہو , دھوم سیارہ , تم , تمومیہ , تما Rate this meaning Thank you! 👍 राहू मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun नवग्रहातील आठवा ग्रह Ex. तुमच्या मुलाच्या जन्म कुंडलीत सातव्या घरात राहू बसला आहे ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benরাহু gujરાહુ hinराहु kanರಾಹು kokराहू malരാഹു oriରାହୁ panਰਾਹੂ sanराहुः tamராகு telరాహువు urdراہو , دھوم سیارہ , تم , تمومیہ , تما Rate this meaning Thank you! 👍 राहू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. एक उपग्रह ; नवग्रहांतील आठवा ग्रह . ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असा एक दैत्य . ह्याचे डोके तो राहुग्रह व धड केतु ग्रह झाला . यांच्यामुळे सूर्यचंद्रांस ग्रहणे लागतात असे म्हणतात . ( ज्यो . ) भूमिच्छाया ; वरचा पातबिंदु . [ सं . ] ( वाप्र . ) राहूकेतु मागे लागणे , राहूसारखा मागे लागणे - येणे - पाठ घेणे - खनपटीस बसणे , अतिशय सतावणे ; एखाद्याच्या मागे लागून त्याला ग्रासण्यास पहाणे . सामाशब्द -०ग्रस्त वि. राहूने ग्रस्त केलेला ; ग्रहण लागलेला ( सूर्य , चंद्र ). [ सं . ]०ग्रास पु. ग्रहणामुळे होणारा सूर्य - चंद्राचा अस्त . [ सं . ]०पर्व न. ज्या दिवशी ग्रहण लागते तो दिवस , पर्वकाल . [ सं . ]०मेळ पु. ग्रहण ; राहूचा संयोग . तेथ रविचंद्र राहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । - ज्ञा १७ . २७२ . [ प्रा . ]०संताप पु. ज्याप्रमाणे भूमध्यवृत्त आणि क्रांतिवृत्त ही एकमेकांस २३॥ अंशांचा कोन करुन छेदितात , त्याप्रमाणे चंद्राची कक्षा व क्रांतिवृत्त ही एकमेकांस ५ अंशाचा कोन करुन छेदितात . ती ज्या दोन बिंदूंतून छेदितात त्यापैकी एकाला राहुसंपात म्हणतात . - सृष्टि ११३ . [ सं . ] Related Words राहू राहुः ராகு రాహువు রাহু ରାହୁ ਰਾਹੂ રાહુ ರಾಹು രാഹു राहु rahu विप्रचीत आमगेरि जेव नका, उपाशि राव नका उपकार करावा हा धर्म, कोणाचा न घ्यावा तो उत्तम असू देणे गिळिल्लें बादिकार करप हाडवैर चांगलें नाहीं, सूर्यचंद्र मेले त्याच्यापायीं खाली करणे गर्विष्ठ गाईड दहावा जळपणें बेजबाबदार दूर करणे धन शहरांत आणि आरोग्य देशांत ओपावणें गिर्हा बाहेरख्याली केतू सातवीं अज्राहे गिऱ्हा दुष्कर्मी तमासगीर तळवे ढेंकूण पापग्रह molecule हेलिकॉप्टर उचलणे नवग्रह दुर्ग्रह तमाशगार तमाशगीर ढेकूण शिवाय गाळणे गिळणें ग्रसित वाईट उभयचर अपूर्ण अप्रत्यक्ष ग्रस्त चूक गोतम गोष्ट जालंधर तोडणे बद धोंड पोट leave केतु ग्रहण दीर्घ ९ अमृत डोळा अत्रि नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP