Dictionaries | References

शिवाय

   
Script: Devanagari
See also:  शिवाई

शिवाय

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

शिवाय

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   besides. 2 without or except. 3 In comp. additional, extra.
   śivāya prep see under शिवाई.

शिवाय

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 prep   besides. without. additional, extra.

शिवाय

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  एखादी व्यक्ती वा वस्तू ह्यांच्या अनुपस्थितीत वा त्यांच्याशिवाय   Ex. ती आपल्या मुलाशिवाय एक क्षणदेखील वेगळी राहू शकत नाही.

शिवाय

   शअ . १ शिवाय ; विना ; वांचून ; खेरीज ; सोडून . शिवाय पाटीलबावाचे परवानगी इकडून तिकडे कोणी जाऊं पहात नाहीं . - दिमरा १ . ११९ . २ हे असून आणखी ; धरून वर ; आणि वर . इंग्रेज शिवाय तोफा ताहफ सव्वीस लक्ष रुपये दरसाल देत होते . - दिमरा १ . १०४ .
०जमा  स्त्री. अवांतर वसूल , मिळकत ; शेतसार्‍याशिवाय इतर खंड , गुन्हेगारी , नजर वगैरे निरनिराळया बाबीच्या वसूली रकमा .
०दोर्‍या   स्त्रीअव . तंबूच्या मधील खांबाच्या वरील भागाला बांधून ठोकावयाच्या दोर्‍या .
०मिळकत  स्त्री. अवांतर फायदा , प्राप्ति ; किरकोळ , मुख्य बाब सोडून इतर होणारी प्राप्ति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP