Dictionaries | References आ आधी { ādhī } Script: Devanagari Meaning Related Words आधी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ. अगोदर , आरंभी , पहिल्याने , प्रथम , प्रारंभी , सुरवातीला ;अ. तत्पूर्वी , मुळात .अ. अगोदर , पूर्वी , मागे ;अ. गतकाली , पुरातन काळी . आधी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb काळ, घटना, स्थिती इत्यादींच्या क्रमाचा विचार करता पुढे किंवा आधी Ex. त्यांच्या घराच्या आधी एक पूल लागतो. MODIFIES VERB:असणे काम करणे ONTOLOGY:क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmআগতে gujપહેલાં panਪਹਿਲਾਂ tamமுன்னால் telమొట్ట మొదటిలో urdسےپہلے , سےقبل See : सुरवातीला, पूर्वी आधी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मानसिक दु : ख . आधि पहा . मनाचा छेदावया आधी । योग त्रिशुध्दी साधावा - एभा २८ . ६१० . आधी A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आ-√ धी mfn. 1. (cf.आ-ध्यै; according to, [Dhātup. xxiv, 68] ; [Pāṇ. 6-1, 6, &c.] , -दीधी), P. (Subj. 3. pl.आ॑-दीधयन्) to mind, care for, [RV. vii, 7, 6] : Ā. (Subj. 2. sg.आ॑-दीधीथास्) to meditate on, think about, care for, wish for, [AV. viii, 1, 8, &c.] ; (p.aor.-धी॑षमाणmfn., [RV. x, 26, 6] ) to wish for, long for. ROOTS:आ √ धीआ-धी f. 2.f. (for 1.आ-धी See under आ-√ धा), eagerness, longing, care, [RV.] ; [AV. &c.] ROOTS:आ धीआ-धी a See under 1. आ-√ धी. ROOTS:आ धी आधी The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 आधी [ādhī] f. f. Ved. Thinking, longing, care, anxiety; विकुर्वन्क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् [Bhāg.11.25.17.] Related Words आधी आत्मज्ञान, मग ब्रह्मज्ञान आधी पोटोबा मग विठोबा आधी कष्ट, मग फळ आधी रात आधी खावें मग राबावें आधी दुःख मग सुख आधी पहावे बोलून, मग दाखवावें तोलून आधी आधी आईची सून, मग सासूची सून आधी उंबरा सोन्याचा होऊं दे, मग ठेंच लागली तरी चालेल (मग ठचठचां लागूं दे) आधी करते (करी) सून सून, मग करते फुनफुन (फुणफुण) आधी करावा वाचे स्वीकार, मग का करावा तिरस्कार आधी करावा विचार, मग करावा संचार आधी करावी उधळपट्टी, मग पडावें संकटीं आधी केले, मग सांगितलें आधी खेळीमेळी, मग गदारोळी आधी गुंतूं नये, मग कुंथू नये आधी चोर, मग शिरजोर आधी चौपाई आधी जाते बुद्धि, मग जाते भांडवल आधी जाते बुद्धि, मग जाते लक्ष्मी आधी तेली आणि मग दुनिया झाली आधी दिवाळी मग शिमगा आधी द्यावें आणि मग घ्यावें आधी नागवला आणि मग सावध झाला आधी पाहावें तोलून, मग दाखवावें बोलून अस्वलीच्या आधी किंक फोडावी कोतवाला आधी चोरा बोंब ಮಧ್ಯ ರಾತ್ರಿ before মাজৰাতি মধ্যরাত ମଧ୍ୟରାତ୍ରି અડધી રાત हरगेजेर मध्य राती मध्यरात्र मध्यरात्रः मध्यान ਅੱਧੀ ਰਾਤ நடுராத்திரி అర్ధరాత్రి അര്ദ്ധ രാത്രി earlier midnight for the first time ab initio initially at first at the start first आधीं बुद्धि जाते मग लक्ष्मी जाते आधीं बुद्धि जाते, मग भांडवल आधीं बुद्धि जाते, मग लक्ष्मी आधीं बुद्धि जाते, मग वैभव आधीं सूनसून, मग फूणफूण अधरात अर्द्धरात्रि अर्ध निशा अर्ध रात्रि मध्य रात्रि predecease beforetime आदीचें बिदीं आदीबिदी आधीं वाघ्या, मग पाग्या मघाशी आधीं पिठोबा मग विठोबा ग्रहशांती मोठा भाऊ निवृत्तिवेतनधारक आधीं देव मग जेव पासष्ठी koplik's spot अकाल मृत्यू आधीं पाणी पिणें, मग जात पुसरणें आधीरत्ती आपकाज महाकाज आवराआवर अद्धी असत्कारीत आईचा उद्भवलेला इसवीसनपूर्व उझबेकिस्तान ओळखपत्र किरगीझिया कुशीनगर जिल्हा सीमा निश्चित करणे वापरलेला पदार्थ शलूका रूळावर येणे न केलेला नीमा नीमास्तीन नूतनीकरण करणे तपासणी करून घेणे तुंबळणे टाकाऊ वस्तू टोकसी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP