Dictionaries | References आ आवाका Script: Devanagari See also: अवाका Meaning Related Words आवाका मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अवसान , ताकद , शक्ती , सामर्थ्य , हिंमत ;ना. आटोका , काबू , पकड , क्षमता ;ना. आकलन , ग्रहणशक्ती , समज ;ना. आकार , विस्तार .ना. आटोका , झेप , ताकद , क्षमता . आवाका मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun सामावून घेण्याची क्षमता Ex. त्याला आपल्या कृत्याचा आवाका लक्ष्यात आला नाही. SYNONYM:व्याप्ती पैस आटोका पल्लाnoun एखादे स्थान वा गोष्ट ह्यांपर्यंत पोचण्याची शक्ती वा सामर्थ्य Ex. हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. / तिची झेप पार पंतप्रधानांपर्यंत आहे. HYPONYMY:ओळख ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आटोका झेप पोहचWordnet:bdसौहानाय kasواتنِیار , سٕکوپ mniꯇꯧꯕ꯭ꯉꯝꯕ panਪੁੰਚ urdپہنچ , رسائی , اثر ورسوخ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP