Dictionaries | References

इभ्रत

   
Script: Devanagari

इभ्रत

इभ्रत

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

इभ्रत

  स्त्री. थोरवी ; बळ ; प्रतिष्ठा ; विश्वास ; वचक ; दरारा ; धाक ; अब्रू . तें ठाणें इभ्रतीनें घेतलें . - ख ६ . २७२५ . या देशीं यांची इभ्रत फार बाळगितात . - ख ११ . ६१५६ . [ अर . इब्रत = उदाहरण ; ( ल . ) धाक ; भीति ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP