|
स्त्री. मान ; कीर्ति ; लौकिक ; प्रतिष्ठा ; मान्यता ; इज्जत . [ अर . आब = पाणी + रु = तोंड - तोंडावरील कळा , तेज . ] ०गाड्यावरुन , जाणें - दुष्कीर्ति होणें ; बदलौकिक होणें . - बाळ २ . ११ , चालणें , जाणें - दुष्कीर्ति होणें ; बदलौकिक होणें . - बाळ २ . ११ , ०खाऊ घेणा - वि . दुसर्याची अब्रू घालविणारा , घेणारा . भ्रष्ट किंवा निष्फळ करणारा ; मोडता घालणारा ; भोंदणारा ; चकविणारा ; पेंचांत घालणारा . घेणें - क्रि . अपमान करणें ; अप्रतिष्ठा करणें ; मानहानि करणें . शील भ्रष्ट करणें ; ( संभोगाचा ) बलात्कार करणें . ०चा दार - वि . प्रतिष्ठित ; योग्यतेचा ; माननीय ; लौकिकवान ; इभ्रतदार . ०ची - स्त्री . प्रतिष्ठेची आस्था ; काळजी . चाड - स्त्री . प्रतिष्ठेची आस्था ; काळजी . ०चे - पु . अब्रूचा नाश . - स्वप २८३ . कांकडे - पु . अब्रूचा नाश . - स्वप २८३ . ०जाणें क्रि . अपमान होणें ; कीर्तिनाश होणें . ०नुकसानी स्त्री. ( इं . डिफेमेशन ) ( कायदा ). कोणा मनुष्याच्या मन : स्थितीला किंवा बुध्दीला , सदगुणाला , जातीला , धंद्याला कमीपणा येईल असा मजकूर बोलून किंवा लिहून प्रसिध्द करणें ; लेखानें , भाषणानें , खुणांनीं अगर चिन्हांनीं एकाद्याची बेइज्जत करणें .
|