Dictionaries | References

इमला

   
Script: Devanagari
See also:  इंबला

इमला     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : श्रुतलेख

इमला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
An edifice or building gen.

इमला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A building, an edifice.

इमला     

ना.  इमारत , घर , बंगला , मंदिर , वाडा , हवेली .

इमला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : इमारत

इमला     

 पु. इमारत ; बांधकाम ; वाडा ; घर ; मंदिर . वैकुंठीं यशाचे इमले । बांधुन मग सुरवंशीं जन्मले । , - ऐपो २६६ . [ अर . इम्लाक = मालमत्ता ]
०ढांसळणें   मसलत अंगावर येणें ; काम नासणें , मोडणें , बिघडणें . त्यांचा ( मनोविकारांचा ) लवकर नाश कराव याचा असेल तर त्यांना सुशिक्षणाचा किडा लावावा म्हजजे थोड्या वर्षांत त्यांचें पीठ होऊन त्यांचा इमला ढांसळतो . - टि ४ . ३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP