Dictionaries | References

उताणा

   
Script: Devanagari

उताणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
supine; i. e. bankrupt, pauper, wretched, helpless; or to fall or lie sick. 2 To lie empty or unemployed; or to become unserviceable;--used of बुधली-पात्र-भांडें or thing gen.

उताणा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Supine, not prone.
उताणा चालणें   Strut; walk with stately steps.
उताप्पा पडणें   Lie supine; lie sick; lie empty.

उताणा     

वि.  उलथा , चीत , जमिनीला पाठ लागलेला .

उताणा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  पाठ टेकलेली व तोंड वर असलेला   Ex. तो नेहमी उताणा झोपतो
MODIFIES NOUN:
गोष्ट
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
सुलट उलथा
Wordnet:
asmচিত
bdखांग्रां
benসোজা
gujચત્તુ
hinचित्त
kanಮೇಲ್ಮುಖನಾದ
kokउदारें
malമലര്ന്നു കിടക്കുക
mniꯆꯞꯇꯤꯡꯅ
nepसिधा
oriଚିତପଟାଙ୍ଗ
panਚਿੱਤ
sanउत्तान
tamநேரான
telవెల్లకిలా
urdچت , پشت کےبل , سینےکےرخ

उताणा     

वि.  
वर तोंड केलेला ; उलथा ; पालथा , उपडा याच्या उलट ( चीत मनुष्य , पात्र , पर्ण इ० ).
( ल . ) सुस्त ; निरुद्योगी ; ढिला . [ सं . उत्तान ]
०चालणें   गर्वानें फुगणें ; ताठणें . छाती काढून , प्रौढीनें , आढ्यतेनें चालणें ; ( गो . ) उताणें पेवप . तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले ॥ - ज्ञा १३ . ७१५ .
०पडणें   
उताणा होऊन पडणें ; तोंडघशी पडणें ; खालीं येणें . ( श्रीमंत , सावकार इ० नीं दिवाळें काढलें असतां म्हणतात ).
दरिद्री होणें ; हीन स्थितीस येणें .
आजारी होणें .
रिकामें पडणें ; निरुपयोगी होणें ; पालथें पडणें याप्रमाणेंच ( बुदली , पात्र , भांडें इ० ).
अपयश पावणें ; पराभूत होणें ; कोणतेंहि काम अंगावर येणें .
०पाताणा   क्रिवि . खालींवर ; उलथेंपालथें ; पोटावरुन पाठीवर ; गडबडा फिरवून अगदीं चीत . ( क्रि० करणें ; पाडणें ; होणें ). [ उताणा द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP