Dictionaries | References

उन्ह

   
Script: Devanagari

उन्ह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सूर्याच्या किरणांची धग   Ex. पापड उन्हात वाळत घातले होते
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ऊन
Wordnet:
asmৰʼদ
bdसानदुं
benরোদ
gujતાપ
hinधूप
kasتاپھ
kokवत
malവെയില്‍
mniꯅꯨꯡꯁꯥ
nepघाम
oriଖରା
panਧੁੱਪ
sanआतपः
tamசூரியஒளி
telఎండ
urdدھوپ , گھام , سورج کی تیز روشنی

उन्ह     

 न. ( प्र . ) ऊन - न्ह . सूर्यप्रकाश ; ऊन पहा . [ सं . उष्ण ] म्ह० उन्हांत गेल्याशिवाय सावलीचें सुख कळत नाहीं . उन्हांत ठेवणें - उन्हांत तापत ठेवणें . उन्हांतील पाला होणें - कोमेजणें ; म्लान होणें ; जीव सुकणें . जाहला उन्हांतील पाला । - संग्रामगीतें ११८ .
०उन्हीत वि.  ( गो . ) उनून ; ऊन ; गरम ; तापलेलें ; तप्त . गिरिजाबाई नवर्‍यास म्हणाली कीं ताजें उन्हउन्हीत थालीपीट तयार आहे तें देऊं का ? - कोरकि ६७ . उन्हाचा कढ पु . सूर्याची प्रखर उष्णता . उन्हूं देणें तापूं देणें .

उन्ह     

‘ऊन’ मध्ये प हा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP