Dictionaries | References

उरी

   { urī }
Script: Devanagari

उरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Remainder, residue, remnant. v उर, ये. Ex. तुम्ही जावें येथुनि लवकरी ॥ ना तरीं तुमची न उरे उरी ॥ दशमुखाचि न उरे उरी ॥ Also सकुमार सुमनकळि केवरि ॥ चपला पडतां न उरे उरी ॥ उरसी येणें See उवारीस येणें.

उरी     

 स्त्री. 
बाकी ; अवशेष ; शिल्लक ; शेष . जंव भरली आथी उरी । बळाची ते । - ज्ञा १८ . ४२६ . नायकसी माझें सांगितलें जरी । शरिराची उरी उरों नेदी । - ब १३४ .
आश्रय ; ठाव ; ठिकाण ; जागा . तैसे तातलीये लोही । तुषारां उरी नाहीं । - ज्ञाप्र ७०२ . आम्हां अनाथा कैंची उरी - दावि १० .
भीड ; मर्यादा ; मुरवत . आपणांस जें मानेना । तेथें कदापि राहावेना । उरी तोडून जावेना । कोणीएकें । - दा १२ . २ . १४ . आम्हापासीं असत्य बोलतां । उरी सर्वथा न ठेवीं । - भवि ८ . १५८ .
अवसान ; टिकाव ; धडगत ; स्थिति . एरिकेच्या निजघायीं । यादवांसि उरी नाहीं । दुधड तोडूनियां पाही । पडती ठायीं परस्परें । - एभा ३० . १४९ .
इच्छा ; हेतु . भक्तां श्रुतेयां जिविची उरी । पुरविल स्वामी । - ख्रिपु १ . १ . १४९ . [ सं . उर्वरित ; म . उरणें ]

उरी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
उरी  n. 1.ind. (probably connected with उ॑रस् See उररी, col.2) a particle implying assent or admission or promise.
उरी  f. 2.f.N. of a river, [ŚivaP.]

उरी     

उरी [urī]   A particle of assent; see उररी.

उरी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
उरी   ind. A particle, implying, (especially in composition.)
1. Promise, assent.
2. Expansion; also उररी and ऊरी.

उरी     

noun  एका नदी ।   Ex. उर्याः उल्लेखः शिवपुराणे अस्ति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP